भविष्य
संगमनेरात रामनवमीच्या दिवशीच अंगात शिरला रावण? डॉक्टराने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
शहरातील नामांकित डॉ. अमोल कर्पे यांनी त्यांच्या हॉस्पिटल मध्ये ॲडमिट असलेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला गच्ची वर नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना रामनवमीच्या पहाटे घडली आहे.