मुंबई
Ramgiri Maharaj | सर्वधर्मसमभावच्या नावाखाली दहशतवाद्यांना संरक्षण? रामगिरी महाराजांचे वक्तव्य
शिर्डी: काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना, संत समाजाचे मार्गदर्शक महंत रामगिरी महाराज यांनी कठोर शब्दांत या हल्ल्याचा निषेध केला आहे....